Maharashtra Thane

ठाण्याचे मायबाप मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब [नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्या तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री] यांचा आदर्श डोळयासमोर ठेवता मा.(महापौर)श्री.नरेशजी म्हस्के साहेब व मा.(स्थायी समिती सभापती)श्री.राम रेपाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग.२ मधिल तुर्फेपाडा येथे आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वाटप व नागरिकांची, मशीन द्वारे तपासनी शोषलं डिस्टंसिन्ग नुसार करण्यांत आली. हा उपक्रम (शिवसेना विभाग संघटक प्रभाग २)श्रीमती.मिनाताई रमेश मोहिते यांच्या माध्यमातुन राबवण्यात आला. या उपक्रमास जेष्ठ शिवसैनिक, सिनियर फार्मसिस्ट श्री.मनोज बोरुडे साहेब व महिला आघाडीच्या श्रीमती.उषा मनोज बोरुडे आणि युवासेनेचे कु.दर्शन रमेश मोहिते यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. नागरिकांना कोरोना सोबत लढण्यास योग्य ते मार्गदर्शन देखिल केलं. त्यांच्या मोलाच्या सहकार्याला मनःपूर्वक आभार. होता हॉईल तेवढं आम्ही आपला ब्रह्माण्ड परीसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्ने करतोय.
घरी रहा, सुरक्षित रहा.
धन्यवाद.
जय महाराष्ट्र!

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil