“आज आमचे जे काही आहे..
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि हे मरणे
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दु:ख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भुक आणि तहान
ही सर्व पुण्याई तुझीच आहे”आम्हाला आमचं ‘अस्तित्त्व’ बहाल करणाच्या
युगपुरूषास क्रांतिसुर्यास महामानवास त्रिवार अभिवादन….BHIM JAYANTI 2020
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏महामानव बोधिसत्व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणांस व आपल्या कुटुंबास शुभेच्छा
जयंती महामानवाची
डिजिटल जयंती २०२०StayHome staySafe
State Crime Reporter Maharashtra
Pravin Patil
