“ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लम्बी नही”
उत्कृष्ट कलाकार इरफान खान यांच्या मृत्यूच्या बातमीने खूप दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली !!!

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil