Maharashtra Thane-
पवई पोलीस ठाणे अंतर्गत
धोंडीबा जाणू बावधने
वय 48 वर्षे पोलीस नाईक 97 0 942
हे पवई पोलीस ठाणे येथे
तीन नंबर मोबाईलवर चालक म्हणून कार्यरत होते .
दिनांक 15/04/2020 रोजी ते रुग्ण निवेदनात गेले
व दिनांक 20/04/2020 रोजी ते जास्त सर्दी खोकला झाल्याने राजेवाडी हॉस्पिटल येथे ऍडमिट झाले
व आज रोजी ते मयत झाले .
ते घाटकोपर भटवाडी येथे राहण्यास होते ..!!
भावपूर्ण श्रद्धांजली ..!!
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil
