Maharashtra

लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना मूळगावी जाण्यासाठी मार्ग मोकळा लॉकडाऊनमुळे कामगारांना आपल्या मूळगावी जाण्याकरिता
*मा.श्री.हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब*
*(माजी महापौर ठाणे शहर) तथा सौ स्थानिक नगरसेविका प्रभाग क्र ७* *कल्पनाताई हरिश्चंद्र पाटील व कृःनरेन हरिश्चंद्र पाटिल* *कार्यध्यक्ष-एस.के.पाटील.फाऊंडेशन* यांच्या आदेशाने स्वस्तिक प्लाझा सुभाषनगर कार्यालय येथे प्रभाग क्र ४ व ७ मधील नागरिकांना फॉर्म उपलब्ध करुन देण्यात येतील आवश्यक असलेल्या वैद्यकीय दाखला(डाँक्टर सर्टिफिकेट) व फ़ॉर्म भरण्याचे मोफत मार्गदर्शन केले जात असून नागरिकांची गैरसोय होणार नाही यांची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे तसेच संबंधितांना वैद्यकीय दाखला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

*आयोजक-अँड:विकी हरिश्चंद्र पाटील* *(अध्यक्ष-एस.के.पाटील फाऊंडेशन)*

*वेळ :सकाळी 11:00 ते दुपारी 2:00*

टिपःवैद्यकीय दाखला डाँक्टर सर्टीफिकेट *एस.के.पाटील. फाऊंडेशन* च्या वतीने मोफत(विनामूल्य) उपलब्ध करूण देण्यात येईल