आंतरजिल्हा/ आंतर राज्य प्रवास करण्यासाठी ई- पास करीता आवश्यक सूचना.
१) http://covid19.mhpolice.in या लिंकवर अर्ज करा.
२) विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावे.
३) ज्या तारखेची परवानगी घेतली असेल त्याच तारखेचा प्रवास करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here