Maharashtra Thane

मानकिवली, बदलापूर(पु) येथील मुलास साप चावल्याने त्याचे वडील उपचाराकरिता खांद्यावर घेऊन जात असताना बदलापूर पोलिसांनी पाहिले. पोशि साईल यांनी तात्काळ सदर मुलास त्याचे वडिलांसह मोटारसायकलवरून उपचाराकरिता सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचे प्राण वाचवले.#DutyFirst #खाकीतीलमाणुसकी

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil