Maharashtra Thane city

*एस.के.पाटील.फाऊंडेशन शिवसेना प्रणित च्या वतीने प्रभाग क्र ४ मधील जनतेला धान्य वाटप*
*दि.१0/०५/२०२०*

*शिवसेना नेते*
*नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा* *मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब*
*स्था.आमदार श्री.प्रताप सरनाईक साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली व *ठाणे शहराचे माजी महापौर श्रीःहरिश्चद्रं श्रीपत पाटील साहेब(H.S.पाटील)*
*स्थानिक नगरसेविका प्रभाग क्र (७)सौ कल्पनाताई हरिश्चंद्र पाटील यांच्या आदेशाने कोरोना वायरसच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देश लाॕकडाऊन झालेला असताना प्रभाग क्र ४ मधील गांधीनगर व नळपाडा मधील जनतेला एस.के.पाटील फांऊडेशनचे अध्यक्ष अँड:विकी हरिश्चंद्र पाटील* *कार्यध्यक्ष कृ नरेन हरिश्चंद्र पाटील* यांच्या संयुक्त विद्यमाने जिवनाश्क तसेच अन्नधान्य वस्तुचे वाटप *एस.के.पाटील फांऊडेशन शिवसेना प्रणित* यांच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here