करोनाविषाणु संसर्गाबाबत अथवा इतरबाबतीत अफवा,चुकीची माहिती, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, खोट्या बातम्या समाजमाध्यमांवर शेअर/प्रसारित करू नये.

0
404

करोनाविषाणु संसर्गाबाबत अथवा इतरबाबतीत अफवा,चुकीची माहिती, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, खोट्या बातम्या समाजमाध्यमांवर शेअर/प्रसारित करू नये. असे संदेश पोस्ट/ प्रसारित केल्यास संबधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागरिकांना सुचना करण्यात येते की अशा पोस्ट समाज माध्यमावर निदर्शनास आल्यास आपण जवळचे पोलीस ठाणे अथवा http://cybercrime.gov.in येथे तक्रार करावी. #DontSpreadRumours.#WarAgainstVirus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here