Maharashtra Thane

कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील जीवन सवंर्धन अनाथालयातील शिधा संपल्याचे कळल्यावर सदर ठिकाणी जावुन तेथील मुलांना जीवनावश्यक वस्तू, फळे,भाजीपाला, बिस्किट व चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले.#HelpingHands #WarAgainstCoronavirus

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil