[13/04, 2:57 pm] Niti Ayog Bharat Sarkar🇮🇳: कोरोनाचं संकट गंभीर, ठाकरे मात्र खंबीर
उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय #मुख्यमंत्री
#WarAgainstVirus
सोशल मीड़ीय़ा वर मुख्यमंत्री य़ाना भरपुर मोठा प्रतिसाद
मिलत आहे.
जसा घरातिल एक सदस्य प्रमाने त्याना वाटू लागलेत
आपल्या हक्काचा आपला मूख्यमंत्री.
को रो ना हा वायरस भारतात माहाराष्ट्र आल्या पासून
आपले मूख्यमंत्री जस सर्व संभालत आहेत ते सर्व
कौतुगास्पद आहे.

उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय #मुख्यमंत्री
#WarAgainstVirus