कोरोनाचं संकट गंभीर, ठाकरे मात्र खंबीर उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय #मुख्यमंत्री #WarAgainstVirus

0
321

[13/04, 2:57 pm] Niti Ayog Bharat Sarkar🇮🇳: कोरोनाचं संकट गंभीर, ठाकरे मात्र खंबीर
उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय #मुख्यमंत्री
#WarAgainstVirus
सोशल मीड़ीय़ा वर मुख्यमंत्री य़ाना भरपुर मोठा प्रतिसाद
मिलत आहे.
जसा घरातिल एक सदस्य प्रमाने त्याना वाटू लागलेत
आपल्या हक्काचा आपला मूख्यमंत्री.
Pravin🇮🇳: को रो ना हा वायरस भारतात माहाराष्ट्र आल्या पासून
आपले मूख्यमंत्री जस सर्व संभालत आहेत ते सर्व
कौतुगास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here