Maharashtra Thane

#चला_घरात_राहूया_कोरोनाला_हरवूया
#चला_अभ्यासाला_सूरुवात_करुया
#अजिंक्य_दरेकर_यांचे_आवाहन

ठाणे:- लोकमान्यनगर विभागातील तसेच सर्वच १२वी च्या विद्यार्थ्यी मित्र मैत्रिणींसाठी “PDF स्वरुपात बारावीची पूस्तके उपलब्ध करुन देत आहोत कारण बारावीच वर्ष हे आयुष्याला निर्णायक वळण देणार असत म्हणूनच “रुही शैक्षणिक सामाजिक कलामंच”आपल्या विभागातील बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करुन देत आहे आणि  पालकांनीही त्यांना अभ्यासाठी उत्साही करायच आहे ही विनंती करत आहे असे रूही संस्थेकडून सांगण्यात आले.
“आजची पिढी उद्याची देशाची घडी”हाच हेतू मनात ठेवून विद्यार्थी मित्रमैत्रींणीसाठी ही उपाययोजना केली आहे,तरी आपल्या आसपासच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही या उपक्रमा बाबत कळवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य
दरेकर यांनी केले आहे.

State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here