एकदाही पराभव न स्विकारणारे, एकदाही माघार न घेणारे, एकदाही तह न करणारे…
१२० लढाया लढणारे व सर्वच्या सर्व जिंकणारे…
जगातील पहिले बालसाहित्यीक ज्यांनी बुधभूषणम,नखशिखा, नायिकाभेद,सातसतक इत्यादी ग्रंथ लिहीणारे…
जंजिराजिंकण्यासाठी ज्यांनी समुद्र बुजला…
जगातील पहिलं बुलेटप्रुफ जॅकेट तयार करणारे…
डोंगर पोखरून शेतीला पाणी पुरविणारे…
अनेक भाषावर प्रभूत्व असणारे वीर पराक्रमी योध्दा, बुध्दीमान,साहित्यिक,शाक्तपंथीय, वडीलधा-यांचा मान ठेवणारे…
*छञपती संभाजी महाराजांना जयंती निमीत्त मानाचा मुजरा…!!!*
💐💐💐💐💐💐💐💐💐

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here