दिनेश कुड़ीया जी का छोटासा प्रयास..

0
459
President Maharashtra
दिनेश कुड़ीया जी का
छोटासा प्रयास

[14/04, 6:48 pm]
माहाराष्ट्र ठाने
Niti Ayog Bharat Sarkar🇮🇳: #एक_हात_मदतीचा

कोरोना विषाणूचा राज्यातील प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी कडक पाऊले उचलत संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कठीण काळात हातावर पोट असलेल्या कामगारांचा रोजगार थांबला.

#एक_लढा_कोरोना_विरोधात
आपल्या सर्वांचे मदतीने गरजु कुटुंबाना जीवनाशक वस्तु वाटप करण्याचे काम सुरू आहे हि भावना सर्व विभागाने करणे कारण आता आपली गरज या लोकांना आहे🙏
WarAgainstCoronaVirus.👊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here