#दुःखद💐

         शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी हे ताप व सर्दी यामुळे आजारी होते व त्यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच होते.

         तसेच त्यांनी सायन रुग्णालय येथे दि. 13/05/2020 रोजी कोरोना ची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र आज दि. 16/05/2020 रोजी पहाटे 05.00 वा. च्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांना सायन रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता दाखलपुर्व मयत घोषित केले.

भावपूर्ण श्रद्धांजली  💐💐💐

State Crime Reporter Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here