Maharashtra Solapur

#दुःखद

कोरोना कालावधीत नाकाबंदी चे कर्तव्य करत असताना जनावर वाहतूक करणाऱ्या पिकअप चे चालकाने पिकअप अंगावर घातल्याने जखमी #पोलीस रामेश्वर गंगाधर परचंडे यांचे उपचारादरम्यान आज दुःखद #निधन झाले.

💐 #भावपुर्ण_श्रद्धांजली 💐 😢😢

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here