Maharashtra

दुःखद 😢
मुंबई शहर शिवडी पोलीस ठाण्याचे ASI मुरलीधर शंकर वाघमारे , वय 55 वर्ष , यांचा नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल येथे कोरोना विषाणूची लागण झाल्याने या अदृश्य शत्रूसोबत लढताना त्यांना वीरमरण आले..
भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
कोरोना युद्धातील शूर योद्ध्याला त्रिवार वंदन!!🙏

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here