Maharashtra Thane

*||••हरी ॐ••||*

बापुकृपेने यंदाच्या वर्षी पासून *फळांचा राजा- हापुस आंबा (देवगड हापूस)* व्यवसायाला सुरुवात करीत आहोत..

*||••देवगड हापूस••||*

*आंबा नैसर्गिकरीत्या पिकविलेला आणि चविला उत्कृष्ट क्वालिटीचा आहे..*

*फळ वजन – अंदाजे १८०-२२० ग्रॅम*

*१ पेटि‌ (२ डझन) – ₹.१०००/-*

*ऑर्डर साठी संपर्क- *
*सुयश बेलेकर- ९७३०३५०२३७ / ७२०८२५९१२२*

*टिप-*
*••डिलिव्हरी फक्त ठाणे शहर-कळवा-खारिगांव सेफ झोन मधेच मर्यादित आहे..*
*••घरपोच सेवा सशुल्क उपलब्ध असणार आहे..*
*••सोशल डिस्टन्सिंग चे सर्व नियम पाळण्यात येतील..*
*••आपला एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून डिजिटल पेमेंट ची सुविधा उपलब्ध..*
*••मोठ्या ऑर्डर साठी सवलत (DISCOUNT)..*

*√••एकदा खाऊन तर बघा••√*

*||••हरी ॐ••श्रीराम••अंबज्ञ••नाथसंविध्••||*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here