Maharashtra Thane

नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या घराची ओढ असणाऱ्या परप्रांतीय पायी चालत जाणाऱ्या ४२५ प्रवासी मजुरांना महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या १७ बसेसमार्फत राज्यसीमेवर रवाना केले. #Humanity

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here