Maharashtra Thane Bhiwandi

परिमंडळ २ भिवंडी मधील शांतीनगर पो.ठा. तसेच निजामपुरा पो.ठा. हद्दीतील वेगवेगळ्या भागात पायी पेट्रोलिंग करण्यात आली. सदरवेळी दोन्ही पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. WalkForLawAndOrder

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here