Maharashtra-
#भावपूर्ण_श्रद्धांजली
पोलिस हवलदार क्रमांक २७३८३ श्री चंद्रकांत गणपत पेंदुरकर वय ५७ वर्षे रा ठी ५१८/२/१० प्रेमनगर कॉलनी वरली नाका मुंबई
मूळ गाव -मु.पो.फनसगाव ता.देवगड जिल्हा-सिंधुदुर्ग
भरती दिनांक ०१/१२/८८
जन्म तारीख ३१/०१/१९६३
आपत्य २ मुलगे व ०१ मुलगी व पत्नी नामे सूजाता पेदुरकर
सदरचे हवालदार वाकोला पोलीस ठाणे येथे कार्यरत होते #करोना_आजाराने आज त्यांचे#निधन झाले. 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏