Maharashtra

👉 पोलीस आयुक्तांनी घेतला महत्वाचा निर्णय👈
गेल्या 3 दिवसात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना मुळे झालाय मृत्यू , या नंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला निर्णय
55 वर्षपेक्षा अधिक वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतला महत्वाचा निर्णय
मुंबई पोलीस खात्यातील 55 वर्षपेक्षा अधिक वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचे निर्देश
NAC News channel