Maharashtra

प्राजक्ता प्रविण गायकवाड ! एक साहसी युवती…!!
जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कठोर परिश्रम करुन नवी मुंबई नेरुळ येथील पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील हाँस्पिटलमध्ये आयसोलेशन विभागात स्टाफ नर्स म्हणून अनेक दिवसांपासून सेवा देत आहेत.
तिला मरणाचे भय नाही, असे त्यांचे वडील प्रविणभाऊ गायकवाड अभिमानाने सांगतात… तिला काळजी आहे; येणा-या रुग्णांना लवकर बरे करण्याची. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ‘रुग्ण सेवा हिच ईश्वरी सेवा’ आहे याची जाण ठेऊन सतत हाँस्पिटल मध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्राजक्ता करताना दिसत आहे याचा गर्व वाटतो.
प्रविणजी, आपला नि आपली कन्या प्राजक्ताचा आम्हाला अभिमान वाटतो. 👍 अभिमानस्पद एक लाईक तर बनतोच..
Tell Her To Take Care.❤️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here