भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी महत्वाची बातमी.

0
240

Maharashtra state

भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी महत्वाची बातमी.

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाचा दिलासा : घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये- गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना सूचना.

कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil