Home मुंबई मख्यमंत्री उद्धवसाहेब_ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली चित्रपट निर्माते श्री मनीष कुंद्रा यांच्या सहकार्याने...

मख्यमंत्री उद्धवसाहेब_ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली चित्रपट निर्माते श्री मनीष कुंद्रा यांच्या सहकार्याने कोरोना महामारी विरुद्ध लढाईत कोरोना रुग्णांसाठी धारावी येथे 1000 खाटांची व्यवस्था उभी करण्यात आली आहे

0
367

मख्यमंत्री उद्धवसाहेब_ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली चित्रपट निर्माते श्री मनीष कुंद्रा यांच्या सहकार्याने कोरोना महामारी विरुद्ध लढाईत कोरोना रुग्णांसाठी धारावी येथे 1000 खाटांची व्यवस्था उभी करण्यात आली आहे.. या व्यतिरिक्त मुंबईत पोलीस रुग्णालयासाठी 500 खाटांची सुविधा उपल्बध करून देण्यात येणार आहेत. वरील सहकार्या व्यतिरिक्त श्री.मनीष कुंद्रा यांनी 100 व्हेंटिलेटर उपल्बध करून दिले आहेत. श्री.मनीष कुंद्रा हे A Wednesday या चित्रपटाचे निर्माते असून त्या चित्रपटात नसरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होत्या.

#MaharashtraWithCM

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here