मध्यवर्ती शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे यांनी कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील पाचवड पाडा गावाचे बाजूला अंदाजे 14 लिटर हातभट्टी दारू प्लास्टिक चे पिशव्या मध्ये भरून विक्री करताना २ इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #GoodWork
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil