
#WarAgainstVirus
Maharashtra-
माता-भगिनींवर कोणीही अत्याचार करत असेल,
तर महिलांनी 100 वरती त्वरित संपर्क साधावा
-उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
घरात राहुन महिलांन वर अत्या चार चा घटना घडू
शक्तात हे लक्षात घेता.
मूख्यमंत्री य़ानी 100 य़ा वर संपर्क करावा असे
महिलांना सांगितले.
खाजगी दवाखाने चालू ठेवन्यास देखिल सांगितले.
काही ऊधोग चालू करन्यास सांगितले आहेत.
ज़िल्हा चा सीमा मात्र बंद राहतील.
य़ा सर्व माहिती मुख्यमंत्री य़ानी विडीओ कॉनफरेन्स द्वारे दिली.
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil