माहाराष्ट्र ठाने मै को रो ना के मरीज संख्या बड़ी सावधान

0
507

 

माहाराष्ट्र –

 

११ एप्रिल २०२०. #कोरोनाअपडेट ठाणे
आज दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये ६ ने वाढ.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४४.
मुंब्रा प्रभाग समितीमध्ये २, कळवा प्रभाग समितीमध्ये २, तर नौपाडा – कोपरी प्रभाग समितीमध्ये २ नवीन रुग्णाची नोंद.

National Anti corruption and operation committee Of India Maharashtra state Youth President

Pravin Patil

State Crime Reporter Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here