Maharashtra Thane
मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या नावाने एक #FakeWhatsapp संदेश व्हायरल होत आहे. कृपया त्याला प्रतिसाद देऊ नये.
समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे खोटे व चुकीचे संदेश प्रसारित करणे गुन्हा आहे, त्याबद्दल आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. #SayNoToRumours
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil