Maharashtra Mumbai

🙏🙏 संपूर्ण मुंबईत कोरोना आजाराशी लढणाऱ्या रुग्ण, डॉक्टर , परिचारिका , वॉर्ड बॉय , मावशी , आया ह्या सर्वांना लढाईत प्रोत्साहित करून त्यांचे मानसिक बळ वाढविण्यासाठी दस्तुरखुद्द मुंबईच्या महापौर माननीय किशोरीताई पेडणेकर ह्या स्वतः नायर हॉस्पिटल येथे सर्वासोबत (second year and third year students)परिचारिकेची मार्गदर्शन करताना
त्यांचा सर्व मुंबईकरांसाठी एकच संदेश आहे तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री , आरोग्य मंत्री स्वतः महापौर आम्ही तुमच्यासाठी प्राणपणाने कोरोनाशी लढतो आहोत ..तुम्ही फक्त बाहेर न पडता घरातच राहून आम्हाला सहकार्य करा.

तरच कोरोना च्या विरोधातील लढाई लवकरात लवकर जिंकता येईल🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here