Maharashtra

मोहने येथील निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या पुणे येथील स्थलांतरितांना ज्यामध्ये 5 वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे, त्यांना गुन्हे शाखा घटक क्र-3 कल्याणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाची व्यवस्था,आवश्यक शिधा व प्रवासासाठी मदत देऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी रवाना केले.#Humanity

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here