Maharashtra Thane
कोरोना सारख्या पार्श्वेभूमीवर शिवसेना प्रभाग 2 व परिवर्तन प्रतिष्ठाण ब्रह्माण्ड यांच्या माध्यमातुन मा.श्रीमती.मिनाताई रमेश मोहिते [शिवसेना विभाग संघटक प्रभाग 2] यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन प्रतिष्ठाण चे [अध्यक्ष] तसेंच युवासेनेचे कु.दर्शन रमेश मोहिते व त्याच्या टिम ने ब्रह्माण्ड परिसरामध्ये ज्या सोसायटी परिसरामध्ये औषध फवारणी झाली नव्हती त्या ठिकाणी म्हंझेच स्वस्तिक आल्प्स फेज 5,7,8 आणि श्रीजी स्प्लेंडर येथे जाऊन फवारणी करण्यांत आली.
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil