Maharashtra Nashik Yevola-

*वाया जाण्यापेक्षा गरजुंना वाटप करूया !*
करोनाचा मुकाबला करण्यासाठी भारतासह राज्यात शासनाने १७ मार्चपासून लॉक डाऊन टप्याटप्याने घोषित करण्यात आला ! भारतासह राज्यातील लक्षावधी खाद्यपदार्थाचे दुकाने बंद आहे. ( स्वीट स्मार्ट, फरसाण…. ) हे खाद्यपदार्थ दिर्घ काळ दुकानात बंदीस्त राहिले तर ते नाशवंत होतील. खाण्यास योग्य राहाणार नाही. प्रत्येक वस्तुला मुल्य आहे. तेंव्हा खाद्य वस्तू कालांतराने उकिडयाची धनी होऊ नहे…..
यासाठी महिना सव्वा महिन्यापासून बंदीस असलेले खाद्यपदार्थ जनतेची भूक भागवु शकतात !
यासाठी स्थानिक प्रशासन संस्था, राज्य शासन, केंद्र शासनाने निर्णय घ्यावा ही अपेक्षा !
अतुल घटे,येवला
👏 अन्न हे पूर्णब्रम्ह !👏