विभाग कडून लॉक डाउन पर्यंत गरजू लोकांना भोजना

0
308

शिव सेना पश्चिम नागपुर anti_corporation टीम विभाग कडून लॉक डाउन पर्यंत गरजू लोकांना भोजना ची व्यवस्था झींगा बाई टाकली व गड्डी गोदाम येथे करण्यात आलेली आहे, सहयोगी श्री प्रकाश भाऊ जाधव, अनिल भाऊ देशमुख, वैशाली जयसवाल, राम भाऊ कुकडे पाटिल, भोजन तैयार करनारे सौ सुनंदा वैद्य, अर्चना ठाकरे, पुष्पा काले, बेबी ताई वानखेडे, उर्मिला गोंधले, वैशाली गावनडे, निशा जयसवाल, अक्षय जयसवाल व उपस्थित मनोज नलोडे, संदीप गुप्ता,पूनम बोरकर, दीपक भाऊ तायडे, अरूण ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here