Maharashtra Kalyan-

#कोरोना विषाणूची साखळी मोडून काढत या महामारीच्या संकंटावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या #लॉकडाऊन मुळे रोजगार नसल्याने घरात रोजचे दोन वेळचं अन्न शिजवणे हे ही मुश्किल होऊन अनेक कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या संकंट परिस्थितीमध्ये कष्टकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात देत #शिवसेना #कल्याण_लोकसभा वतीने अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सर्व अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंची पाकीटं बनविण्याचे काम शिवसैनिक करत असून आज या ठिकाणी जाऊन सदर कामाची पाहणी करून शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहित केले.

#एक_लढा_कोरोना_विरोधात

ShivSena Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Balaji Kinikar

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here