Maharashtra Thane

श्री. रणवीर शर्मा ( चिंटू भाई ) यांचा वाढदिवस एक हाथ मदतीचा सामाजिक संस्था आनंद नगर येथे साजरा करण्यात आला आणि मुलांना रांगोळी स्पर्धासाठी रांगोळी देण्यात आली व बिस्कीट देण्यात आला उपस्थित होते श्री प्रवीण पाटील , श्री चेतन चाळके ( अध्यक्ष एक हाथ मदतीचा संस्था ) , श्री प्रबोधन माने ( सचिव ) , राहुल जाधव , सुरज राजपूत , सोनू यादव.

श्री. रणवीर शर्मा ( चिंटू भाई ) यांचा वाढदिवसाच्या निमित्त माजीवाडा , कापूरबावडी , नाशिक हायवे येथे मास्क , बिस्कीट वाटप करतांना श्री प्रविण पाटील , कु. अंगद यादव ( ठाणे विधानसभा उप संघटक शिवसेना उ.भा.वि ) , राहुल जाधव , सुरज राजपूत , रितिक राजपूत , सुजीत वर्मा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here