Maharashtra Mumbai-

सलग ८ तासाच्या ड्युटीनंतर अंगावरील पिपिई सुट काढताना डॉक्टरांची परीस्थिती बघा…
पिपिई सुट घातला असताना खाणे, लघवी, शौचास जाता येत नाही…
काही डॉक्टर डायपर वापरुन काम करत आहे…साहेब…नि शब्द मानापासुन संर्व पाँरा मेडीकल मधील डाँक्टर, नर्सेस, वाँडबाँय,आयाबाई या संर्वाना मानाचा सलाम.

NAC News channel salute all Doctors..

Stay home stay safe..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here