सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे …
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!…

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !…

सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !…
# 6 जुन शिव राज्यभिषेक सोहळा #
⛳जय शिवराय ⛳

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here