Maharashtra Thane

श्री सोमनाथ भोईर ह्यांच्या
“सोमनाथ भोईर फाउंडेशन” एक पाउल मानवतेकडे.. आणि आर्या धाम ट्रस्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने..
बाळकुम, कापुरबावडी, मनोरमा नगर, ढोकाळी हद्दी मधील पोलिस कर्मचारी (करोना वॉरियर्स), गरजूंना व मजुरांना फिरत्या किचन मार्फ़त खास आगरी पद्धतीचे घरचे जेवण पुरविण्यात आले.
सोमनाथ भोईर फाउंडेशन चे मनपूर्वक आभार…

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil