Maharashtra Thane

#हि सेवा नाही #कर्तव्य आहे

!!!! शेतकरी ते थेट ग्राहक बाजार @ लक्ष्मी पार्क-१ !!!!

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोसायटीच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य दरात भाजी व फळे विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.. रहिवाशांनी नियमांचे पालन करून खुप चांगले सहकार्य केले त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे.

आपण आपल्या भावना मेसेजेस करून व्यक्त केल्या.हिच कामाची पोचपावती……

Jiteen Ashok sawant.Great work.