Maharashtra Thane

कॅडबरी जं.येथे नाकाबंदीवेळी पो.शि.चव्हाण यांना केमीकलच्या ट्रकमधून धुर येत असल्याचे दिसले. त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून गाडीचालकाला त्याची माहिती दिली. चालकाने व त्यांच्या साथीदाराने पाण्याचा मारा केला. पो. शि. चव्हाण यांच्या तत्परतेने मोठी जिवीत व वित्त हानी टळली. #GoodWork

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here