Maharashtra Thane-
कोनगाव पोलीस ठाणे तसेच डी.वाय.फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने #गोवे गावातील सुमारे 100 गरीब कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले व कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. #Humanity #WarAgainstVirus
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil