Maharashtra navi Mumbai-

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक पोलीस बांधव शहीद…

भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

पोलीस हवलदार क्रमांक ३१२३० श्री संदीप महादेव सुर्वे वय 53 वर्षे नेमणूक संरक्षण शाखा- 4 , रा.ठी. फ्लॅट नं 36, पुष्पगंगा अपार्टमेंट, सेक्टर 8, कामोठे, नवी मुंबई यांचा करोना सारख्या संसर्गजन्य रोगाने बाधित झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान MGM रुग्णालय मृत्यू झाला.💐💐🙏

कोरोना युद्धातील शूर योद्ध्याला त्रिवार वंदन!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here