Maharashtra Jalna-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज दि. २३ एप्रिल रोजी शिवसेना जालना वतीने गोर-गरीब गरजवंताना हजारो किराणा किटचे (जीवनावश्यक वस्तू) सोशल डिस्टनसिंगच्या अनुसार वाटप करण्यात आले. यावेळी ह. भ. प. श्री. शेषमहाराज गोंदीकर, मा.ना.अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, आसाराम बोराडे, अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, शिवसेना युवानेते संजय खोतकर, युवासेना राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, रावसाहेब राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, नगरसेवक गोपी गोगडे, संदीप नाईकवाडे, निखिल पगारे, विजय पवार, गणेश घुगे व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
State Crime Reporter Maharashtra
Pravin Ramesh Patil