Maharashtra Thane

कोनगाव पो.ठा हद्दीतील धर्मानिवास चाळ येथील गरीब कुटुंबाना कोनगाव पो.ठाण्यातील अधिकारी व कर्म. यांनी वर्गणी काढून जमा झालेल्या रकमेतून सुमारे 250/300 गरीब व मोलमजुरी करणारे लोकांना धान्य वाटप करण्यात आले व कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. #Humanity