लाईक करा : IPS विश्वास नांगरे पाटील Fcड्युटी फर्स्ट! जनतेसाठी लढताना कोरोनाने पोलिसांवरदेखील हल्ला केला.पण हा हल्ला…
Posted by IPS विश्वास नांगरे पाटील Fc on Thursday, 23 April 2020
- Maharashtra-
ड्युटी फर्स्ट! जनतेसाठी लढताना कोरोनाने पोलिसांवरदेखील हल्ला केला.पण हा हल्ला परतवून लावून पूर्ण फिट झालेले मुंब्र्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांचे स्वागत करताना पोलीस दलातील सहकारी! इतर पोलीस कर्मचारीही लवकरच बरे होतील. हम सब एक है! हम होंगे कामयाब ! #fightagainstcorona
यह वीर खड़े हैं, बाहर सड़क पर
खुद की जान को दांव पर रख कर
चुनौतियों से लोहा लेने
ताकि आप रहे सलामत घर पर
वर्दी की आन के रखवालों को
हमारा कोटि कोटि नमन🙏
घर पर रहें और उनकी मदद करें ।
#StayHome for them!
#Lockdown #StayHomeStaySafe
