Maharashtra Jalna-

#पोलिस_बांधवाचा_अनोखा_वाढदिवस 🥞🎂
ह्या #पोलीस_बांधवाला कोण कोण #शुभेच्छा_देणार
#जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे त्यांना घरी जायलाही वेळ मिळत नाही. फुलंब्री-राजूर चेक पोस्टवर कर्तव्य बजावणारे कॉन्स्टेबल योगेश घुगे यांचा वाढदिवस त्यांच्या सहकार्‍यांनी कलिंगड आणि द्राक्षाचा केक कापून साजरा केला…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

NAC News channel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here