Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या विनंतीवरून एमएमआरडीएने मुंबई महापालिकेसाठी बनवलेल्या BKC मॉड्यूलर हॉस्पिटलच्या पहिल्या टप्प्यातील सुविधा आता सुरू झाल्या आहेत. यामध्ये १०२० बेड्स, ५०४ ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. आज तिथे पाहिले १० रुग्ण दाखल झाले आहेत. ते लवकर बरे होवो अशी प्रार्थना!

आर. ए. राजीव जी आणि गोविंद राज जी तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचे आभार! मनीषा म्हैसकर जी आणि सुरेश काकाणी जी यांनी मुंबई महापालिकेच्या वतीने हे मॉड्यूलर हॉस्पिटल कार्यरत करून घेतले.

बीकेसी मॉड्यूलर हॉस्पिटल टप्पा-२ आता आणखी १००० बेडसह तयार होत आहे.
——

The BKC modular hospital phase 1 facility, built for BMC by MMRDA on request of CM Uddhav Thackeray ji, is now operational.
It has 1020 beds, 504 oxygenated beds and has taken its first 10 patients today. We wish them a speedy recovery!

Thank you RA Rajeev ji and Govind Raj ji for your efforts on this. Manisha Mhaiskar ji and Suresh Kakani ji have ensured it got operational after hand over.
Phase 2 of BKC modular hospital is now under construction with another 1000 beds.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here