Maharashtra Thane

मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब [नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री] यांच्या मार्गदर्शनाखाली मा.महापौर.श्री.नरेशजी म्हस्के साहेब व स्थायी समिती सभापती मा.श्री.राम रेपाळे साहेब यांचा आदर्श समोर ठेऊन कोरोना सारख्या विषाणू ला झुंज देत सर्वांची रक्षा करत रस्त्यावर दिवस रात्र उभे राहणारे आपले पोलिस वर्गांना श्रीमती.मिनाताई रमेश मोहिते (शिवसेना विभाग संघटक प्रभाग.२)यांच्या संकल्पनेतुन व युवासेनेचे कु.दर्शन रमेश मोहिते यांच्या सोबत पातलीपाडा, वाघबीळ, मानपाडा, ब्रह्माण्ड, हिरानंदानी इस्टेट येथे उपस्तीत रहाणारे सर्व पोलिस वर्ग तसेच ब्रह्माण्ड सोसायटी मधील सर्व सुपरवायजर तथा सेक्युरिटी गार्ड यांना कलिंगड व छास देण्यात आले.

State Crime Reporter Maharashtra

Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here